ताम्हीनी जवळील जंगलातील पावसाळी अंधारबन ट्रेक
अंधारबन – (जंगलवाट) गडद, झाडांच्या सावलीचे जंगल आहे हे अंधारबन. भर पावसात या जंगलवाटेवर चालण्याची मजाच निराळी आहे. मुंबई आणि पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे अंधारबन आहे.
ट्रेक चे अंतर: १४ किलोमीटरल
ऐतिहासिक संदर्भ: अंधारबनातील दरीच्या सुरुवातीला असलेल्या सिनेर खिंडीत नावजी बलकवडे यांचे स्मारक आहे. सन १६९३ मध्ये, राजाराम महाराजांच्या काळात नावजी बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा कोंढाणा (सिंहगड) जिंकला होता.
अंधारबन! नावाप्रमाणेच सूर्याची किरणेही जेथे पोहोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूंनी कोसळणारे आणि पावलो-पावली ओलांडावे लागणारे खळखळते धबधबे, दूर दूर वर पसरलेले हिरवे-गार डोंगर अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण! अंधारबन ट्रेक ची आणखी एक खासियत म्हणजे या संपूर्ण ट्रेक मध्ये हिरडी गाव सोडलं, तर तुम्हाला कुठेच वस्तीच्या खुणा दिसत नाहीत, चहूबाजूंनी दूर-दूर वर पसरलेले अथांग पर्वत आणि घनदाट जंगलातूनच अंधारबनाची वाट जाते.
अशा या अंधारबनात जाण्यासाठी पुण्याहून फार दूर जायची गरज नाही. पुण्याहून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील “पिंपरी” गावातून अंधारबन ट्रेक ची सुरुवात होते. साधारण १४ किलोमीटर चा अंधारबनाचा जंगल रस्ता म्हणजे अनेक पशु- पक्षी व कीटकांचे घर आणि निसर्गसंपत्ती व मनमोहक दृश्यांचा खजिनाच! अंधारबनातून जाताना कुंडलिका व्हॅली व प्लस व्हॅली या ताम्हिणी मधील आणखी दोन ट्रेक ची झलक दिसते.
ट्रेक मार्ग
अंधारबर्न जंगल ट्रेक अंदाजे 13 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे, जो पिंपरी धरणापासून सुरू होतो. ट्रेक मार्ग खूप दाट जंगलातुन जातो. आपण बर्याचदा झाडांच्या सावलीत असाल. ट्रेकच्या मार्गावर काही विरळ पाणी प्रवाह आणि काही धबधबे आहेत. भिरा धरणाच्या दिशेने चढत असताना आपण कुंडलिका नदीच्या खोऱ्यात, भीमा धरणाचे आणि ताहिनी घाट पर्वतरांगांची एक विस्तृत विहंगम दृश्य पाहू शकता. या जंगलात असंख्य वन्य फुले आणि फुलपाखरे आहेत (अगदी लोकप्रिय कास पठार). त्यामुळे छायाचित्रकार आणि निसर्ग प्रेमी यांच्या साठी हा ट्रेक करणे गरजेचे आहे .
अंधारबर्नच्या जंगल ट्रेकचा सुरवातीचा बिंदू उंचावरील आहे. म्हणून तुम्ही खोऱ्यात अंदाजे २१०० फूट उंचावरुन खाली उतरता. भिरा धरणा (ट्रेकचा शेवटचा बिंदू) पर्यंत उतरता . अंधारबन ट्रेक मार्ग डोंगराच्या माथ्यावरून जातो आणि आसपासच्या सह्याद्री डोंगररांगाच मनोहर दृश्य डोळयात मावत नाहि. पहिल्यांदा ८ किमी मार्गावर दाट जंगल लागते. कोकण भागातील भिरा धरणापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला उतरत आहे. हे धरण मूळ कुंडलिका नदीवर आहे जी कोलाड मधील राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे.
पहाण्यासाठी ठिकाणे:
कुंडलिका नदी खोरे
ताहिनी घाट
धबधबे
प्लस व्हॅली
भिरा बांध बॅकवॉटर
धनगड किल्ला
तैलबैल टोक
सारसगड किल्ला
इंडिपेंडन्ट पॉइंट
ट्रेकचा आवश्यक वेळ: या ट्रेक पूर्ण करण्यासाठी सुमारे ६ ते ७ तास लागतात. पिंपरी धरणातून अंधेर्बान जंगल ट्रेकची सुरूवात. हा मार्ग अंधरबर्नच्या जंगलातून जातो आणि भिरा धरणाजवळ संपतो
कसे जाल
पुण्यातुन मुळशी मार्गे ताम्हीणी जवळील पिंपरी गावातून ट्रेक सुरू होतो .
अंधारबन ट्रेकचा स्टार्टिंग पॉइंट पिंपरी ( ताम्हानी )गावाजवळील गुगल पीन
https://goo.gl/maps/kkdz9PEQAiE2
अंधारबन ट्रेकचा लास्ट पॉइंट भिरा डॅम ची गुगल पीन
https://goo.gl/maps/EJBi53akThS2
अंधारबन ट्रेक चा यु ट्युब व्हिडिओ
https://youtu.be/c5L-8CL1jOs
संदर्भ: इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब्
फोटो : - इंटरनेट वरुन साभार
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:
Post a Comment