कळसूबाई शिखर
कळसूबाई हे पश्चिम घाटातील एक १६४६ मीटर (५४०० फुट) उंच असलेले शिखर आहे. अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यात आहे . ते 'एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र' या नावाने प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील दिवसात हे शिखर अनेक दिवस ढगांच्यात अद्रुश्य झालेले असते . याच दिवसात अनेक लोक पावसाळी ट्रेकसाठी येथे येतात .
शेजारच्या टेकड्यांसह शिखर एक पूर्वेस ते पश्चिम पसरलेला आहे आणि पश्चिमेस घाटांच्या विखुरलेल्या रांगांमधून विखुरलेला आहे. ते इगतपुरी तालुका, व नाशिक जिल्ह्यातील सीमेची नैसर्गिक सीमा तयार करतात. अकोले तालुक्यापासून अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे व दख्खनच्या पठारावर वसलेले आहे आणि समुद्रसपाटीपासून ५८७ मीटर (१९२६ फूट) उंचावर आहे.
या शिखरा बरोबरच शेजारच्या डोंगररांगांनी आर्थर लेकसाठी एक प्रचंड पाणलोट क्षेत्र तयार केले आहे .
नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अख्याइका सांगितली जाते कि, कळसुबाई हि तेथील गावातील सून होती, तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्यान ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई हि आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला उत्तम ठिकाण.
कळसूबाई शिखर येथिल पर्यावरण
कळसूबाईचा भाग संरक्षित अभयारण्यच्या हद्दीत येतो. तेथे अनेक प्रकारच्या वनस्पती व प्राणी आढळतात . पावसाळ्यानंतर हा प्रदेश विविध रंगांची फुलांनी वेलींनी बहरतो . जे फुलपाखरे, मधमाश्या, ड्रॅगन-मक्की आणि इतर कीटकांना आकर्षित करते.
हिवाळ्यातील सकाळच्या वेळी साप सूर्याची स्नान करताना दिसू येतात .
कसे जाल .
नासिक पासून ७० कि . मी . , मुंबई पासुन १७० कि . मी . व पुण्यातून २०० कि . मी . अंतरावर असून रस्ते मार्गाने या शहरांस ऊत्तम रित्या जोडले गेले आहे .
जवळचे रेल्वे स्टेशन : कसारा
जवळचे विमानतळ : नासिक परंतू येथे विमान मार्गे जाण्यास जवळचा विमानतळ मुंबई आहे .
कळसुबाई शिखराची गुगल पिन
https://goo.gl/maps/nwh2GPcdXsQ2
कळसुबाई ट्रेक बाबत माहिती देणारा यु ट्युब व्हिडिओ
https://youtu.be/10PfEbgQuL0
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

No comments:
Post a Comment