आहुपे गाव व घाट ( पायवाट )
आहुपे घाट हा कोकणमधील खोपिवली गाव आणि घाटावर आहुपे गांवाला जोडणारी पायवाट आहे . पुण्यापासुन येथिल अंतर १३५ कि . मी . आहे . विकएन्ड च्या एका दिवसात आपण येथे जाऊन येवू शकतो . पावसाळ्यात जरा वेगळया ठिकाण जाण्यास उत्सुक लोकांना आहुपे गाव एक सुंदर पर्याय आहे . इथे जायचा रस्ता घनदाट जंगलातून जातो आणि विशेषतः पावसाळ्यात नयनरम्य दृश्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध होत आहे . मोठ्या प्रमाणात धबधबे आपणास जाण्याच्या मार्गावर दिसतात . आहुपे गाव फार सुंदर आहे. हे दुर्गम खेडे आहे . एका बाजूला कोकणात जाणारा घाट ( पायवाट ) रस्ता अन इतर तिन बाजुने डोंगराळ भाग असलेल्या पठारावर आहुपे गाव वसलेले आहे . याची समुद्रसपाटीपासून ची उंची ३८५५ फुट आहे . इथून भीमाशंकर, दुर्गा किल्ला, धकोबा, गोरखगड इत्यादी दिसतात. इथल्या जर तुमच्या खालील दऱ्यांच्या मध्ये ढग असतील तर सकाळच्या वेळी सुंदर संपुर्ण इंद्रधनुष्य ज्याला इंद्रवज्र म्हणतात ते हमखास दिसते . पावसाळ्यात गाव संपुर्ण हिरव्या रंगाची चादर ओढल्या सारखे दिसते . अनुभवी ट्रेकर्स साठी आहुपे गाव ते खोपिवली ट्रेक ऊत्तम पर्याय आहे . परंतु हा ट्रेक शक्यतो पावसाळा सोडून करावा .
विशेष सुचना :- आहुपे गाव ते खोपिवली गाव (आहुपे घाट मार्गे ) असा कोणता हि मार्ग गुगल मॅप वर उपलब्ध नाहि . असा ट्रेक करणाऱ्यांनी आहुपे येथुन एखादा अनुभवी वाटाड्या व्यक्ती बरोबर असल्याशिवाय करू नये . मार्ग दऱ्याखोऱ्यातून जात असल्याने अत्यंत खडतर आहे .
कसे जाल
पुण्यावरुन निघून डिंभे धरण मार्गे आहुपे ला रस्ता आहे .
आहुपे गावची गुगल पिन
https://goo.gl/maps/NRXP6Ut6S632
खोपिवली गावाची गुगल पीन
https://goo.gl/maps/WDzb7f6caeM2
पुणे ते आहुपे रस्ता गुगल मार्गदर्शन
https://goo.gl/maps/jvKFsG2UnEs
आहुपे गावाची सुंदर माहिती देणारा यु ट्युब व्हिडिओ
https://youtu.be/wGJobjnen3U
**विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
९७६७५ ९१६७५
[Mobile number +919767591675]
WhatsApp number +918888741797
email address :-
travelbirdindia@yahoo.com
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
https://mobile.twitter.com/Shailesh1881975

लय खास माहीती आहे
ReplyDelete