तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे.
पर्यटण एक चळवळ
तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसर्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.
अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.
काय पहाल
सिताखाई पॉइंट व धबधबा
यशवंत तलाव
कमळ तलाव
मछ्छिंद्रनाथाची गुहागोरक्षनाथाची यात्रा (महाशिवरात्र)
गिरीभ्रमणा साठी खडकी ट्रेल
सिताखाई ट्रेल.
कसे जाल
रस्ते
शहाद्या पासुन ४७ कि.मी. (नाशिक - शहादा २०० कि.मी.)
शहाद्या पासुन ४७ कि.मी. (नाशिक - शहादा २०० कि.मी.)
जवळचे रेल्वेस्टेशन
पश्चिमलोहमार्गावरील नंदुरबार किंवा दोंडाइचा स्थानक ते शहादा - ३० कि.मी.
जवळचा सोईचा विमानतळ
पुणे अथवा मुंबई
योग्य काळ
कोणत्याही महिन्यात भेट देण्यास योग्य हवामान.
राहण्याची सोय
वन विभागाचे विश्रामगृह
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह
तोरणमाळ हिल रिसॉर्ट (२० खोल्या)
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह
तोरणमाळ हिल रिसॉर्ट (२० खोल्या)
तोरणमाळ ची गुगल पिन
तोरणमाळ चे वर्णन करणारा युट्युब
विनंती :- आपणास माहिती कशी वाटली प्रतिक्रिया जरुर द्या अन सदर ब्लॉग / फेसबुक पेज आपल्या मित्र परीवारात पण शेअर करा .
शैलेश चौधरी(Shailesh Choudhari)
( माहिती संकलक / ब्लॉगर / पर्यटण व्यवसायिक )
Blogger and Travel agent
Blogger and Travel agent
Languages :- Marathi, Hindi and little bit English.
email address :-
Can Contact between:-
9a.m. to 9 p.m. ( Indian standard time )
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
आमच्या फेसबुक पेज ला भेट द्या .
Visit our Facebook page
Visit our Facebook page
Travelbirdindia
आम्हाला व्टिटर वर फॉलो करा .
Follow me on Twitter
Follow me on Twitter
संदर्भ :- इंटरनेट , गुगल मॅप व यु ट्युब
No comments:
Post a Comment