दिवस पहिला : पहाटे पुणे सोडूून . महाबळेश्र्वर कडे प्रयाण स्थानिक स्थलदर्शन मुक्काम महाबळेश्वर
दिवस दुसरा : महाबळेश्वर सोड पोलादपूर खेड मार्ग गुहागर येथे प्रयाण स्थानिक स्थलदर्शत मुक्काम .गुहागर .
पुढिल ४ दिवसांचा कार्यक्रम
गुहागर मध्ये ५/६ दिवस राहून पहाण्यासारखी नयनरम्य पर्यटनस्थळं व सागरकिनाऱ्यांची माहिती .
(पहिला तिसरा)>गुहागर येथील सर्वात मोठा "अरबीमहासागराचा"स्वच्छ व शांत बीच ,नयनरम्य सूर्यास्त,अष्टवणे डोंगरातील गणपती,बागबीच,श्री.दुर्गादेवी-व्याडेश्वर प्रसिद्ध प्राचीन मंदिर,उफराटा गणपती
(चौधा दिवस)> गुहागर>5 km.वर मोडका आगर येथे ऊजवी कडे वळूण पालशेत>अडुर बुधलची देवी व बीच >वेळणेश्वर शंकर मंदीर व आकर्षक समुद्रकिनारा >हेदवी येथील दशभुजा श्री.लक्ष्मी गणेश मंदिर>बामणघळ(समुद्राच्या पाण्याचे जोरदार धडकणे कारंजे) दुपारी गुहागरला विश्रांती नंतर दुपारी 3 ते 5 अंजनवेल 15 km.निसर्गरम्य गोपाळगड लाईट हाऊस संध्याकाळी गुहागर बीच
(पाचवा दिवस)> गुहागर ते आडिवरे महाकाली मंदिर पर्यंत अंदाजे 130 km)km.मोडकाआगर परत गुहागर
(सहावा दिवस) > गुहागरहून 16 km. धोपवे जेटीतून कारसह दाभोळबंदर येथून > 5 km. वर ऊजवी कडे वळून चण्डिकामंदिर(गुहेमध्ये) > पंच नदी > कोळथरे बीच व कोळेश्वर मंदिर > बुरोंडी भगवान परशुरामा चा भव्य पुतळा > लाडघर तामसतीर्थ बीच व सुप्रसिद्ध एकमुखी दत्तमंदिर > दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठ >करदे बीच > मुरुड बीच >आसूदचा डोंगरावरील केशवराज > हर्णे बीच व दीपगृह कनकदुर्ग किल्ला ,सुवर्णदुर्ग किल्ला,> आंजर्ले कड्यावरचा गणपती परत दाभोळमार्गे > गुहागर
( दिवस सातवा ) गुहागरहून चिपळूण अगोदर गोवळकोटची श्री.करंजेश्वरी देवी > श्री.परशुराम मंदिर > चिपळुणची विंध्यवासींनी देवी > डेरवण शिवसृष्टी(मुलांसाठी खास) > संगमेश्वरपासून 37 km.मार्लेश्वर मंदिर(509 पायऱ्या फ्लोटिंग आहेत) डोंगरावरील निसर्गरम्य ठिकाण परत हायवेने सावर्डे येथे बँक ऑफ इंडियासमोर डावी कडे वळण घेऊन गणेशखिंडमार्गे गुहागर
(दिवस आठवा ): गुहागर सोड गणपतीपुळे करुन कोल्हापूर देवी दर्शन करून पुणे पोहच .
ब्लॉगर
शैलेश चौधरी
९७६७५ ९१६७५
पर्यटण एक चळवळ
पर्यटण विषयास वाहिलेला मराठी ब्लॉग
https://www.blogger.com/blogger.g?blogID=844112665234788640#allposts
Visit our Facebook page :- Travelbirdindia
लेखासाठी सौजन्य : - श्री गोखले , मु. गुहागर

No comments:
Post a Comment